pm jan dhan yojana । सरकार या खातेदारांना १०,००० रुपये देत आहे, आत्ताच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या

pm jan dhan yojana

pm jan dhan yojana, आज आपल्या देशात भारत सरकार कडून अशा अनेक कल्याणकारी योजना सुरू असल्या तरी जनते पर्यंत या योजनांची माहिती न पोहोचल्यामुळे या योजनांचा लाभ हि जनता घेऊ शकत नाही, पण ज्याचा लाभ देशात राहणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांना मिळतो, आम्ही अशाच एका जण-कल्याणकारी योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत

pm jan dhan yojana
pm jan dhan yojana

केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. ज्यामध्ये गरिबांना आर्थिक मदतीपासून ते मोफत रेशनपर्यंतच्या सुविधा दिल्या जातात, अश्याच एक योजने अंतर्गत केंद्र सरकारकडून, ज्या लोकांकडे बँक खाते हि नाही अश्या लोकांना जन धन खाते,

हे बँक खाते झिरो मिनिमम बॅलन्स खाते अश्या प्रकारचे खाते सरकार द्वारा उघडण्यात आले होते आणि उघडत आहेत. म्हणून केंद्र सरकारकडून या खाते धारकांना १०,००० रुपये दिले जात आहेत.

१०००० कसे मिळवायचे pm jan dhan yojana

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

जर तुमच्या कडे पण जन धन खाते आहे तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून जन धन खातेधारकांना पूर्ण १०,००० रुपये दिले जात आहेत.त्याचा लाभ देशातील ४७ कोटी जन धन खाते खातेधारकांना मिळणार आहे,

मात्र यासाठी अर्ज करावा लागणार आहे, तर अशा परिस्थितीत सरकार तुम्हाला पण 10 हजार रुपयांची भेट देणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक वाचा आणि त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

E Pik Pahani Online Maharashtra संपूर्ण माहिती | E Pik Nondani 2023

याचा फायदा 47 कोटी लोकांना होणार आहे.पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात ४७ कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. आणि आता सरकार पीएम जन धन खात्यावर 10 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. यासोबतच या खात्यावर सरकारी विम्याची सुविधाही दिली जाते.

2.30 लाखांचा लाभ मिळतो pm jan dhan yojana

याच सोबत या हि सुविधा मिळतात 2.30 लाखांचा लाभ मिळतो ,जन धन खातेधारकांना 2.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. जन धन खातेधारकांना कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर अपघाती विमा संरक्षण दिले जाते. खातेदारांना 1,00,000 रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचा सर्वसाधारण विमा दिला जातो. खातेदाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याला 2 लाख रुपये दिले जातात. या संदर्भात, जन धन खातेधारक 2.30 लाख रुपयांपर्यंत मिळवू शकतात.

असे मिळवा 10 हजार रुपये

१ . जाणून घ्या काय आहे या योजनेची पात्रता आणि खासियत

२. तुमचे वय वर्षे 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकाल

३. जर तुमचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.

४ .असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.

५. तुम्ही खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सरकारी बँकेत जाऊन हे सरकारी खाते उघडू शकाल.

६ .त्यामुळे तुम्ही ते खाते जन धन खात्याशी लिंक करू शकाल. आणि हे खाते उघडण्यासाठी तुमचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

७. या योजने अंतर्गत लाभार्त्याना या योजनेचे पैसे वयाच्या 60 व्या वर्षी दिले जातात.

This Post Has One Comment

Leave a Reply