Mahadbt शिक्षण हि गोष्ट व्यक्तींच्या आणि त्याच्या समाजाच्या भविष्याची महत्त्वाची भूमिका असते. त्याचे महत्त्व सरकारने लक्ष्यातघेऊन, Mahadbt Scholarship Scheme लागू केली आहे 

Mahadbt Scholarship Scheme, म्हणजे डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर (डीबीटी)स्कॉलरशिप योजना 

हि महाराष्ट्र सरकारची एक राज्यकृत योजना आहे. या योजनेमुळे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चांची सहाय्यता करण्यात आली आहे 

ही स्कॉलरशिप योजना महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कॉलेजातील विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. 

mahadbt scholarship उत्पन्नाच्या निकषांतर्गत, एका विशिष्ट वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी -विद्यार्थीनिंना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 

Mahadbt शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देते. 

या शिष्यवृत्तींची विभागणी प्री-मॅट्रिक (दहावीच्या आगोदर), पोस्ट-मॅट्रिक (दहावी नंतर)आणि मेरिट ( कॉलेज) स्कॉलरशिपमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते 

aaplesarkar mahadbt शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुव्यवस्थित आणि विद्यार्थ्यांसाठी प्रवेशयोग्य आहे.  

यात प्रामुख्याने आपण Mahadbt या संकेतस्थाळावर जाऊन नवीन खाते तयार करावे लागेल. व ऑनलाइन अर्ज करू शकता आणि याची या मध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करणे समाविष्ट आहे.  

– उत्पन्नाचा धाकाला – विद्यार्थ्यांचा जन्माचा प्रमाणपत्र. – शैक्षणिक प्रमाणपत्रांचे नमुने. – आधार कार्ड किंवा बँक पासबुकची प्रत फोटोकॉपी.